Headlines

विकीसमोरचं कतरिनासाठी सलमानने केली ही गोष्ट; पाहून तुमचेही डोळे पाणावतील

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विक्की कौशल (Vicky Kaushal) एकमेकांसोबत खूप खुश आहेत. ते त्यांचं वैवाहिक जीवन आनंदाने घालवत आहेत. कतरिना कायमच आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. कधी सलमान खान तर कधी रणबीर कपूर आणि कधी विक्की कौशल. कतरिनाच्या या अफेअर्समुळे ती अनेकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कतरिना यावेळी…

Read More