Headlines

छोटे कपडे परिधान करण्यावरुन सलमानने लगावली कतरिनाच्या कानशिलात?

[ad_1] मुंबई : सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या आगामी सिनेमा  किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ka Jaan) मुळे चर्चेत आहे. सध्या अभिनेता त्याच्या प्रमोशनमुळे व्यस्त आहेत.  या सिनेमातून पलक तिवारी आणि शहनाज गिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. या दोघींना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.  ‘किसी का भाई…

Read More