Headlines

सलमानसोबत सावलीप्रमाणे वावरणाऱ्या Bodygaurd शेराचा पगार माहितीये?

[ad_1] मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत त्याच्या अवतीभोवती कायमच अनेक चेहरे दिसले. काही चेहरे सातत्यानं त्याला साथ देत आले, तर काहींनी मात्र सलमानपासून ठराविक काळानंतर अंतर ठेवण्यास सुरुवात केली. या साऱ्यामध्ये एका व्यक्तीनं त्याची साथ केव्हाही सोडली नाही. ही व्यक्ती म्हणजे त्याचा बॉडीगार्ड आणि कधीही हाकेला धावून येणारा शेरा. (salman khan shera…

Read More