‘मामू पर एक एहसान करना’ बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या भाचीसाठी सलमान खानची सुंदर पोस्ट
[ad_1] Salman Khan Alizeh Agnihotri: सलमान खानची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्याच्या आगामी चित्रपटांचीही प्रेक्षकांना आतूरता लागून राहिली आहे. काही दिवसांपुर्वीच त्याच्या टायगर 3 सिनेमाचा पहिला लुक पाहायला मिळाला होता. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आता लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. त्यातून यावेळीही खास आकर्षण म्हणजे आपल्याला सैफ…