Headlines

Katrina kaif Vicky kaushal : लग्नानंतर कतरिनाला गंभीर दुखापत; कुठे होता विकी कौशल?

[ad_1] मुंबई : अभिनेता विकी कौशल याच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर कतरिना कैफ हिच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद सर्वांची मनं जिंकून गेला. कामात व्यग्र असतानाही ही जोडी एकमेकांसाठी कायमच वेळ काढताना दिसली. पण, आता म्हणे कतरिना जखमी झाली आहे. (Katrina Kaif) आता कतरिनासोबत हे नेमकं काय आणि कसं घडलं हेच प्रश्न आता चाहते विचारू लागले आहेत.  तिचे व्हायरल…

Read More