Headlines

25 वर्ष लहान Pooja Hegde ला सलमान खान करतोय डेट? अभिनेत्रीनं स्वत: केला खुलासा, म्हणाली…

[ad_1] Pooja Hegde On Relationship With Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आणि त्याची सहकलाकार पूजा हेगडेचं (Pooja Hegde) यांच नाव सतत जोडण्यात येत आहे. ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा तर अनेक दिवसांपासून सुरु होत्या. त्या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर तर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, सलमानसोबतच्या रिलेशनशिपच्या…

Read More