अभिनेत्री झरीन खानचं मोठं वक्तव्य म्हणाली, ”वाईट परिस्थितही घेणार नाही सलमान खानची मदत कारण त्याच्या बदल्यात तो…”
[ad_1] मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान ज्याने अनेक अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये आणलं. ज्यामधले काही कलाकार खूप पुढे गेले. मात्र काही कलाकार मात्र मागेच राहिले. आणि कठिण प्रसंगातून जात आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री झरिन खान. वीर सिनेमातून पदार्पण करणारी झरीन खान आज कठिण प्रसंगातून जात आहे. सलमान खानसोबत तिने वीर सारख्या सिनेमात राजकुमारीचा…