Headlines

सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड आहे कियारा अडवाणीची मावशी, अभिनेत्रीनंच केला खुलासा

[ad_1] Kiara Advani and Salman Khan Relationship: बॉलिवूडमध्ये कधी कोण कोणाचं नातेवाईक असेल किंवा कोणाचं नातं हे कोणासोबत असेल याचा काही नेम नाही. त्यामुळे अनेकदा त्याच्याच चर्चा रंगताना दिसतात. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चा रंगतात त्या म्हणजे बॉलिवूडच्या रिलेशनशिप्सच्या. बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त चर्चा रंगली होती ती म्हणजे अभिनेता सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेंड संगीता बिजलानी यांच्या रिलेशनशिप्सची….

Read More