Headlines

Salman Khan च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; भाईजानची प्रकृती…

[ad_1] Salman Khan Health : अभिनेता सलमान खान (Salman Khan) च्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रापार देखील फार मोठी आहे. त्यामुळे भाईजानच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट त्यांच्या चाहत्यांपर्यंत काही क्षणात पोहोचते. (salman khan latest news) काही दिवसांपूर्वा सलमानला डेंग्यूची लागण झाली होती. त्यामुळे अभिनेत्याचे चाहते प्रचंड चिंतेत होते. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीबाबत वाईट बातमी…

Read More