Headlines

‘धर्मवीर’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अभिनेता सलमान खानने ‘या’ कृतीने वेधलं लक्ष

[ad_1] मुंबई : मराठी मनावर काही दशकं राज्य करणाऱ्या बड्या लोकनेत्याचा जीवनपट मोठ्या पडद्यावर येतोय. हा लोकनेता म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे होय. देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव या लोकप्रिय चित्रपटांनंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे आता दिवंगत नेते आनंद दिघे यांचा जीवनपट मोठा पडद्यावर आणणार आहेत.  ठाण्यात दिवंगत आनंद दिघे यांनी शिवसेनेचा मोठा प्रचार आणि प्रसार…

Read More