Headlines

तिचा सहवास म्हणजे स्वर्ग…. सलमानकडून खास नात्याचा हळुवार उलगडा

[ad_1] मुंबई : अभिनेता सलमान खान याला हिंदी कलाजगतामध्ये यारों का यार म्हणून ओळखलं जातं. नवोदितांच्या मदतीला येणारा, गरजवंतांना सढळ हस्ते मदत करणारा, मित्रांना खळखळून हसवणारा सलमान कायमच हवाहवासा वाटतो. अशा परिस्थितीतच तो कुटुंबाला आणि काही खास व्यक्तींनाही प्राधान्य देताना दिसतो. (Salman khan) सलमाननं कायमच त्याच्या जीवनात काही व्यक्ती आणि काही नात्यांना अनन्यसाधारण महत्त्वं दिलं…

Read More