Headlines

सलमान खानच्या पहिल्या सिनेमावेळी जॅकलिन फर्नांडिस होती तीन वर्षांची; आज अभिनेता कधीही तिच्यासोबत…

[ad_1] मुंबई :  ‘अलादीन’ या चित्रपटातून बॉलिवूड करिअरची सुरुवात करणारी जॅकलीन फर्नांडीस हे आज खूप मोठं नाव बनलं आहे. जॅकलीन शेवटची सलमान खानसोबत रेस 3 या चित्रपटात दिसली होती. पण तुम्हाला माहित आहे का? सलमान आणि जॅकलिनची पहिली भेट कशी झाली आणि ‘दबंग खान’ काय म्हणाला होता… 2006 मध्ये मिस युनिव्हर्स श्रीलंका खिताब जिंकल्यानंतर जॅकलिन…

Read More