Headlines

प्रभासचा सुपरहिट ‘सालार’ या ओटीटीवर होणार रिलीज; जाणून घ्या

[ad_1] Salaar OTT Release : केजीएफचे दिग्दर्शक प्रशांत नील यांचा सिनेमा सालारने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड कमाई केली आहे. सिनेमाची कहाणी आणि एक्शनने प्रेक्षकांना खूर एंटटेन्ट केलं. या दरम्यान आता सालारच्या ओटीटी रिलीजचं वक्तव्य केलं आहे. सालार या सिनेमाचा २०२३ च्या सुपरहिट सिनेमांच्या यादीत सामावेश आहे. रिलजच्यावेळी सालारची टक्कर शाहरुख खानच्या डंकीसोबत होती. या दोन…

Read More