Boyfriend च्या छळाने कोलमडलेली ‘ही’ सेलिब्रिटी; जाहीरपणे म्हणाली, तो मला…
[ad_1] मुंबई : अनेकदा काही व्यक्ती नात्यांच्या मर्यादा इतक्या गंभीर पातळीपर्यंत ओलांडतात, की या नात्याला नेमकं काय नाव द्यावं असाच प्रश्न वारंवार उभा राहतो. हा प्रश्न उदभवतोय कारण, एका लोकप्रिय फॅशन डिझायनरला अतिशय हीन दर्याजी वागणून मिळाली आहे, तेसुद्धा एका अशा व्यक्तीकडून ज्याच्यावर तिनं जिवापाड प्रेम केलं. (Saisha Shinde) ही सेलिब्रिटी फॅशन डिझायनर आहे, साईशा…