Headlines

Viral Video : ‘सैराट’ फेम अभिनेत्यानं पेपरमिंट समजून टिश्यू पेपर खाल्ला आणि…

[ad_1] Viral Video : ‘सैराट’ (Sairat movie) चित्रपट प्रदर्शित होऊन आज साधारण पाच वर्षांहून अधिक काळ लोटला. पण, त्या चित्रपटाची लोकप्रियता आजही कायम आहे. आर्ची, परश्या, सल्या आणि लंगड्या या मित्रांची मैत्री, चित्रपटाचं कथानक, गाणी सर्वकाही आजही तितकंच चर्चेत. पण, आता मात्र त्यातील कलाकार एका वेगळ्याच कारणामुळे नजरा वळवत आहेत. किंबहुना खळखळून हसायला भाग पाडत…

Read More