Headlines

Video : ‘कॅमेराच तोडेन…’; करिनामुळे कोणावर संतापला सैफ? त्याचं हे रुप कधीच पाहिलं नसेल

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर खान ही जोजी बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय कपल म्हणूनही प्रसिद्ध आहे. शाही जोडपं, म्हणूनही सैफिनाकडे पाहिलं जातं. त्यांची एक झलक टीपण्यासाठी कधीकधी तर चाहते आणि माध्यमांच्या प्रतिनिधींचा एकच गोंधळ उडतो. (Bollywood news ) सैफ आणि करिनासुद्धा फोटो काढणाऱ्यांसाठी अतिशय समंजसपणे आणि तितक्याच आनंदात पोझ…

Read More