Headlines

‘त्यापेक्षा लाजिरवाणं काहीही नाही…’ एका घटनेनंतर Saif Ali Khan व्यक्त

[ad_1] मुंबई : अभिनेता सैफ अली खानने अनेक सिनेमांमध्ये वेग-वेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक म्हणजे सैफ. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आणि चाहत्यांच्या मनात स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी सैफने अनेक भूमिका साकारल्या. सैफने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं. मात्र, स्वत: सैफला त्याने साकारलेल्या भूमिकेची आजही लाज वाटते. सैफ अली खान वेगवेगळ्या भूमिका…

Read More