Headlines

साई पल्लवीचं मोठं धाडस; काश्मिरी पंडित मुद्द्यावर म्हणाली….

[ad_1] मुंबई : धर्माच्या नावावर होणाऱ्या हिंसक घटनांवर आता विविध स्तरांतून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यातच आघाडीची दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी, हिनंसुद्धा अशा हिंस्र घटनांची तीव्र शब्दांत निंदा करत आपलं परखत मत मांडलं आहे. (south Actress sai pallavi on kashmiri pandit religious  conflict) एका मुलाखतीदरम्यान साई पल्लवीनं तिची भूमिका स्पष्ट केली. तिचं वक्तव्य पाहता,…

Read More