Headlines

‘त्रास होतो या विचारांनी, पण…’; प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

[ad_1] ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेने जवळपास तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या मालिकेमुळे अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले.  या कुटुंबातील मोरे कुटुंबाने सर्वांचीच मनं जिंकून घेतली. याच मालिकेमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणून साक्षी गांधीला ओळखले जाते. साक्षीने या मालिकेत अवनी हे पात्र साकारले होते. आता नुकतंच…

Read More