UP Election: ‘मुस्लीम भगिनींचा पाठिंबा पाहून मतांचे ठेकेदार अस्वस्थ’, मोदींचा विरोधकांवर निशाणा
[ad_1] Uttar Pradesh Election 2022 : उत्तर प्रदेशमध्ये आज पश्चिम यूपीच्या ५८ जागांसाठी मतदान होत आहे, तर दुसरीकडे पुढच्या टप्प्याचा प्रचारही जोरात सुरू आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहारनपूरमध्ये एका सभेला संबोधित केलं. आपल्या भाषणात मोदींनी मुस्लिम महिलांचा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला. पीएम मोदी म्हणाले की, जेव्हा मुस्लिम बहिणी आणि मुलींचा पाठिंबा भाजपला…