Headlines

रेड कार्पेटवरुन स्टेजवर जाईपर्यंत प्रसिद्ध गायिकेसोबत जे घडलं… तातडीने घेतला मोठा निर्णय

[ad_1] मुंबई : हॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड अवॉर्ड्स 2022 म्हणजेच SAG अवॉर्ड सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध गायिका सेलिना गोमेझनेही या अवॉर्ड शोमध्ये हजेरी लावली होती. तिच्या आउटफिट आणि स्टाईलमुळे सेलिना खूप चर्चेत आली. त्याचवेळी तिने अवॉर्ड शोच्या मंचावर अनवाणी जाऊन सगळ्यांचच लक्ष वेधला. SAG अवॉर्ड्सच्या मंचावर सेलिना गोमेझ…

Read More