Saturday Upay: आपल्या जीवनात चांगले बदल हवे असतील तर शनिवारी करा हे उपाय, मग बघा जादू
[ad_1] Shani Dev Remedies: आपली शनीपिडा दूर करण्यासाठी काही उपाय केले पाहिजेत. हे उपाय केले तर तुमच्या जीवनात चांगले बदल घडून येतात. हे बदल म्हणजे एकप्रकारे जादूच म्हणता येईल. शनिदेव न्यायाचे देवता आणि कर्माचे फळ देणारे म्हणून ओळखले जातात. शनिवार हा शनिदेव आणि हनुमानजींना समर्पित आहे. या दिवशी नियमानुसार शनिदेवाची आराधना केल्याने भक्तांचे सर्व संकटे…