Headlines

India Vs Pakistan सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकरने ट्वीट केला फोटो, वर्ल्डकपच्या ‘त्या’ आठवणी जागवल्या

[ad_1] Asia Cup 2022 India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघात 10 महिन्यानंतर सामना होणार आहे. मागच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्ताननं भारताला पराभूत केलं होतं. त्यामुळे आशिया कप स्पर्धेतील सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे चाहते सोशल मीडियावर भिडले आहेत. काही जणांनी मीम्स शेअर करत एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. दरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने…

Read More