Headlines

congress leader sachin sawant criticize governor bhagat singh koshyari

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आणखी एक धक्का दिला आहे. ठाकरे सरकारच्या काळात राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी दिलेली यादी मागे घेण्याचा मागणी शिंदे सरकारने राज्यपालांना केली आहे. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याबाबत पत्रही दिले आहे. यावरुन काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी राज्यपालांसह शिंदे गटावर निशाणा साधला आहे….

Read More