Headlines

‘तिच्याकडे सर्व काही होतं, पण…’, कोणाला पाहून Neena Gupta गुप्ता यांचा जळफळाट?

[ad_1] मुंबई : बॉलिवूडमध्ये  अनेकांना स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावे लागतात. महत्त्वाचं म्हणजे काहींना कमी कालावधीत यश मिळतं, तर काहींना मात्र अनेक वर्ष प्रतीक्षा करावी लागते. अशाचं अभिनेत्री पैकी एक म्हणजे अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta)… करियरच्या सुरुवातील नीना यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर, कठीण कळात त्यांना प्रेमाची साथ देखील मिळाली…

Read More