Headlines

‘अशा लोकांना वेड्यांच्या रुग्णालयात…’, फॅशन शोमध्ये रॅम्पवर हृतिक रोशनच्या गर्लफ्रेंडचा डान्स पाहून नेटकरी हैराण

[ad_1] Saba Azad Troll for ramp walk : बॉलिवूड अभिनेत्री सबा आजाद सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी तिचा जीमच्या बाहेरचा व्हिडीओ व्हायरल होतो, तर कधी हृतिकसोबत ती स्पॉट होते. त्यावर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट करताना दिसतात. दरम्यान, आता तिचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सबा ही फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक सुरु असताना…

Read More