Headlines

गर्लफ्रेंडसोबत हृतिकला रमलेलं पाहून, काय होती त्याच्या Ex Wife ची प्रतिक्रिया?

[ad_1] मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सबा आझाद (Saba Azad) ही अभिनेता हृतिक रोशनसोबत (Hrithik Roshan) रिलेशनशिपमध्ये आहे. सबानं 1 नोव्हेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा केला आहे. हा दिवस सबा आणि हृतिकसाटी अत्यंत खास होता. तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सबानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला…

Read More