Headlines

“निकाल आला, पण किती त्रास द्यायचा? आता मात्र…” उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आक्रमक; शिंदे गटाला दिला इशारा | chandrakant khaire criticizes eknath shinde group after court verdict on rutuja latke resignation

[ad_1] अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पालिका प्रशासनाला लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचा आदेश दिला आहे. तसेच याबाबतचे प्रत्रकही लटके यांना द्यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयानंतर आता उद्धव ठाकरे गट उद्या (१४ ऑक्टोबर) शक्तीप्रदर्शन करत लटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे….

Read More

“दबावाला बळी पडून…”, ऋतुजा लटकेंना न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया!| andheri east assembly by election kishori pednekar comment on high court verdict of acceptance of rutuja latke resignation

[ad_1] मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेने ऋतुजा लटके यांच्या पालिका नोकरीचा राजीनामा मंजूर करावा असा आदेश दिला आहे. तसेच उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत राजीनामा स्वीकारल्याचे पत्र ऋतुजा लटके यांना द्यावे, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या याच निर्णयावर उद्धव ठाकरे गटाच्या…

Read More

अंधेरी पोटनिवडणूक : ऋतुजा लटकेंच्या हायकोर्टातील याचिकेमुळे वाढलं गूढ; ठाकरे गटाची चिंता वाढणार? | rutuja latke file plea for resignation acceptance did not mention will contest from uddhav thackeray group

[ad_1] अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या जागेसाठी उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेचे दिवंगत नेते रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून ऋतुजा लटके यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न केले जातायत, अशी चर्चा आहे. शिंदे गटाच्या या कथित प्रयत्नानंतर…

Read More