Headlines

नागपूर : प्रेमाचा त्रिकोण, पहिल्या प्रेयसीचा केला खून आणि दुसरीला घेऊन युवकाचे पलायन | love tringle case in nagpur boy killed first girlfriend run away with second scsg 91

[ad_1] पुण्यात कपड्याच्या दुकानात काम करीत असताना सहकारी तरुणीशी युवकाचे सूत जुळले. दोघेही ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायला लागले. मात्र, दुकानात नव्याने लागलेल्या तरुणीवर युवकाचा जीव जडला. दुसऱ्या प्रेयसीसोबत राहता यावे, यासाठी युवकाने पहिल्या प्रेयसीचा गळा आवळून खून केला आणि दुसऱ्या प्रेयसीला घेऊन पलायन केले. पोलिसांनी दोघांचाही शोध घेऊन नागपुरातून अटक केली. आशीष भोलसे (२० रा….

Read More