Headlines

शोककळा ! क्रिकेट विश्वावर कोसळला दुःखाचा डोंगर

[ad_1] मुंबई : आशिया कपची सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. प्रत्येक देश त्यांचा त्यांचा क्रिकेट संघ जाहीर करण्यात व्यस्त आहे. या दरम्यानच क्रिकेट वर्तुळातून दु:खद बातमी समोर आली आहे. त्यामुळे अनेक भारतीय खेळाडू सध्या श्रद्धांजली वाहताना दिसत आहे.   दक्षिण आफ्रिकेचे  73 वर्षीय माजी पंच रुडी कोर्टझेन (Rudi Koertzen) यांचे अपघाती निधन झाल्याची घटना घडलीय.कोर्टझेन यांच्यासह…

Read More