Headlines

‘RRR बॉलिवूड चित्रपट नाही, तर तो…’, S S Rajmouli यांच्या वक्तव्यानंतर Bollywood vs South वादाची ठिणगी

[ad_1] SS Rajmouli Statement On RRR Movie : एसएस राजामौली (SS Rajmouli) यांचं दिग्दर्शन असलेला RRR हा ब्लॉकबस्टर चित्रपट आणि त्यातलं ‘नाटू नाटू’ (Naatu Naatu Song) हे गाणं जगभरात गाजलं आहे. याचं गाण्याने आता हॉलिवूडच्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी असलेला हा गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावला आहे. एसएस राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले…

Read More