सरफराजचा ‘स्कूप शॉट’ पाहून पंजाबची बोलती बंद, पाहा व्हिडीओ
[ad_1] मुंबई : पंजाब विरुद्ध दिल्ली झालेल्या सामन्यात सरफराज खाननं कमाल केली. सरफराज खानने दिल्लीकडून खेळताना कमी बॉलमध्ये जास्त धावा केल्या. त्याने अनोख्या अंदाजात स्कूप शॉट खेळला. ज्यामुळे चाहत्यांची मनं जिंकली तर पंजाबचे खेळाडू तोंडात बोट घालून हैराण होऊन पाहात राहिले. सरफराजने 16 बॉलमध्ये 32 धावांची खेळी केली. ज्यात 5 चौकार आणि एक षटकार ठोकला…