Headlines

Rohit Shetty : तेव्हा कमवायचा 35 रुपये, आता कोट्यवधींचा मालक; रोहित शेट्टीचा यशस्वी प्रवास

[ad_1] Happy Birthday Rohit Shetty: कॉमेडीसोबत अॅक्शनचा तडका देणार बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी याची ओळख आहे. रोहित शेट्टी नेहमीच त्याच्या चित्रपटात वेगवेगळ्या प्रयोग करत असतो. आज रोहित शेट्टीचा (Happy Birthday Rohit Shetty) वाढदिवस आहे. त्याने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ‘सूर्यवंशी’, ‘सिम्बा’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘सिंघम’ आणि ‘गोलमाल अगेन’ असे सिनेमातून रोहितला यश मिळाले…

Read More