Headlines

Virat Kohli Century : आवली लवली कोहली…; विराटच्या तुफानी खेळीनंतर व्हायरल होताहेत ‘हे’ मराठी कलाकार

[ad_1] Virat Kohli 46 Century : भारतीय क्रिकेट संघात (indian Cricket team) चौफेर खेळी करत क्रिकेटप्रेमींच्या मनाचा ठाव घेणाऱ्या विराट कोहली यानं पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा वळवल्या. नुकतंच (Sri lanka) श्रीलंकेविरोधात खेळवल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यामध्ये त्यानं 46 वं शकत ठोकलं. (Virat kohli) विराट कोहली आणि शुभमन गिल (Shubhman Gill) या दोघांनीही संघाला 95 धावांची भक्कम…

Read More

IND vs SL : ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माने हाती दिली ट्रॉफी आणि अचानक भावूक झाला ‘हा’ खेळाडू

[ad_1] IND vs SL : भारताने श्रीलंकेला (IND vS SL) वनडे सिरीजमध्ये क्लिन स्विप दिला. 3 सामन्यांच्या या वनडे सिरीजमध्ये टीम इंडियाने (Team India) श्रीलंकेचा सुपडा साफ करत तिन्ही वनडे (IND vs SL 3rd ODI ) सामने जिंकले आहेत. तिसरा वनडे सामना जिंकत टीम इंडियाने मोठा इतिहास रचला. गिल, कोहली, शर्मा तसंच टीमच्या गोलंदाजांनी देखील…

Read More

IND vs SL 3rd ODI: कोणाला मिळणार संधी? कोण होणार आऊट? रोहित करतोय ‘वर्ल्ड कप’ची तयारी!

[ad_1] Team India Predicted Playing XI For 3rd ODI: टीम इंडियाने (Team India) गुरुवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा (India vs Sri Lanka) पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. त्यानंतर आता तिसऱ्या सामन्यात (IND vs SL, 3rd ODI) लंका दहन…

Read More

BCCI चा टीम इंडियाला मोठा झटका, रोहित-विराटचं टी-20 करिअर संपलं!

[ad_1] India vs New Zealand T20: T20 विश्वचषक 2022 नंतर भारतीय संघात अनेक चढउतार पाहायला मिळत आहे. भारत आणि श्रीलंका (Ind vs SL) यांच्यामधील टी 20 मालिका टीम इंडियाने जिंकली. चालू वर्षातील पहिलीच मालिका भारतीय संघाने हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात जिंकली आहे.  मात्र या सगळ्यात टीम इंडियाच्या (team India) कॅम्पमधून एक मोठी बातमी समोर येत…

Read More

रोहितला माझ्या सल्लाची गरज…; कर्णधारपद मिळताच Hardik Pandya अहंकारी झालाय का?

[ad_1] Hardik Pandya on Rohit Sharma : टीम इंडियाचा खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) ने त्याच्या कर्णधारपदाच्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केलं आहे. बांगलादेशानंतर श्रीलंकेमध्ये झालेली टी-20 सिरीज देखील त्याच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकली. मात्र त्यानंतर आता टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माचं कमबॅक झालं आहे. अशातच हार्दिक पंड्याने रोहित शर्माविषयी केलेल्या एका विधानामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्यात….

Read More

घे बॉलचा वास घे…! खराब फिल्डींगमुळे Virat Kohli ने केएल राहुलसोबत पाहा काय केलं?

[ad_1] Kl Rahul Bad Fielding : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज सुरु आहे. यामधील दुसरा वनडे (India vs SL 2nd ODI) सामना कोलकात्याला खेळवला जातोय. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी (India Bowlers) श्रीलंकेच्या फलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवली आहे. मात्र या दरम्यान एक मजेशीर घटना घडली. श्रीलंकेची फलंदाजी सुरु असताना…

Read More

VIDEO VIRAL : विराट, हार्दिकचं चाललंय तरी काय? भर मैदानात पुन्हा बिनसलं, हद्दच झाली

[ad_1] Virat kohli and Hardik Pandya Clash : (team india) भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू अशी ओळख असणारा विराट कोहली (Virat Kohli)अनेकांसाठी आदर्श. टीम इंडियामध्ये नव्यानं येणाऱ्या खेळाडूंसाठीसुद्धा त्याच्यासोबत खेळणं म्हणजे पर्वणी. अगदी हार्दिक पांड्यापासून के.एल राहुलपर्यंतच्या (KL Rahul) सर्वच खेळाडूंमध्ये विराटसाठी विशेष प्रेम आणि आदर. पण, आता मात्र काही अशा घटना घडत आहेत जिथं…

Read More

VIDEO VIRAL : हार्दिक पांड्याचा Attitude पाहून विराटची आगपाखड; डोळ्यानं दिला धाक

[ad_1] India VS Sri Lanka First ODI : गुवाहाटी (Guwahati) येथे नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय संघानं श्रीलंकेचा (ind vs sl) धुव्वा उडवला. 67 धावांनी पाहुण्या संघाला नमवत भारतीय संघानं मालिकेची चांगली सुरुवात केली. (Rohit Sharma Virat Kohli) रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सामन्यामध्ये संघाला समाधानकारक सुरुवात करुन दिली. ज्यानंतर मैदानात आलेल्या हार्दिक…

Read More

VIDEO: शेवटच्या ओव्हरमध्ये शमीचा नाट्यमय खेळ; कॅप्टनने कॅप्टनला वाचवलं अन् शनाकाचं शतक पूर्ण!

[ad_1] Mohammed Shami runs out Dasun Shanaka video: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या (Virat Kohli) शानदार शतकानंतर टीम इंडियाने (IND vs SL 1st ODI Match) पहिल्या सामन्यात दणदणीत विजय नोंदवला आहे. गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा पहिल्या वनडे सामन्यात 67 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी…

Read More

Rohit Sharma नॉट-आऊट असतानाही कोहली का देत होता आऊटचा इशारा? VIDEO व्हायरल!

[ad_1] Rohit Sharma : भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ने श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्याक कमबॅक केलं. या सामन्यात त्याने तुफान फलंदाजी केली. या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजीसाठी ओपनिंगला उतरत रोहित शर्मा आणि शुभमन गिलने श्रीलंकेच्या गोलंदाजांना धु धु धुतलं. यावेळी रोहित शर्मा फलंदाजी करत असताना ड्रेसिंग…

Read More