IND vs ENG: 2 जागा 5 दावेदार; Rohit Sharma सेमीफालनलच्या प्लेईंग 11 मध्ये कोणाला देणार संधी?
[ad_1] IND vs ENG Semi final T20 World Cup 2022: T20 वर्ल्डकप 2022 (T20 World Cup 2022) मध्ये भारत-पाकिस्तान (India-Pakistan) यांच्यात पुन्हा फायनल (final) होण्याची चिन्ह दिसतायत. दरम्यान यासाठी टीम इंडियाला सर्वात मोठा सामना गाठणं आवश्यक आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडला (pakistan) नमवून फायनलचा मार्ग गाठला आहे. तर टीम इंडिया आता फायनलचं तिकीट मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे. यासाठी टीम…