Headlines

इतके फोटो काढून काय करणार… फोटो काढणाऱ्या व्यक्तीवर सर्वांसमोर वैतागला Rohit Sharma!

[ad_1] Rohit Sharma Video Viral: टी-20 वर्ल्डकपनंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बांगलादेशाच्या (BAN vs IND) सिरीजमध्ये कमबॅक करणार आहे. या दौऱ्यावर रोहित आणि कंपनीला 2 टेस्ट आणि 3 वनडे सामन्यांची सिरीज खेळायची आहे. वनडे सिरीजचा पहिला सामना हा 4 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social…

Read More