Rohit Sharma च्या हातून जाणार टीम इंडियाचं कर्णधारपद?
[ad_1] मुंबई : टीम इंडियाची सीनियर टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तर दुसरी टीम B ही आयर्लंडमध्ये खेळत आहे. कर्णधार रोहित शर्माचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तो सध्या उपचार घेत आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड एक कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली. आता रोहित शर्मावर माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने…