Headlines

India Playing 11 : बर्थ डे बॉय ऋषभ पंतवर मोठी जबाबदारी? अशी असेल भारताची प्लेइंग 11

[ad_1] India Playing 11 vs South Africa Match: भारत आणि दक्षिण आफ्रिकादरम्यानचा टी20 मालिकेतील  (T20 Series) तिसरा आणि शेवटचा सामना आज इंदौरच्या (indore) होळकर स्टेडिअमवर (holkar cricket stadium) खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पहिले दोनही सामने जिंकत भारताने याआधीच सीरिजवर कब्जा केला आहे. आता इंदौरमधला सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेला…

Read More