Headlines

Agarwal met PM Modi and then Vedanta Foxconn project went to Gujarat Rohit Pawar msr 87

[ad_1] वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीदेखील प्रसारमाध्यमांशी बोलताना एक मोठं विधान केलं आहे. “ महाविकास आघाडीच्या काळात सगळ्या गोष्टी अंतिम झाल्या होत्या. टॅक्स बेनिफिट, जागेची किंमत आणि इतर सर्व गोष्टी अंतिम झालेल्या असताना, सरकार बदललं….

Read More

“रोहित पवारांचं काय होणार? हे…” मोहित कंबोजांच्या आरोपांवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले… | NCP chief sharad pawar on mohit kamboj allegations on rohit pawar latest update rmm 97

[ad_1] भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवारांवर विविध प्रकारचे आरोप करत आहेत. त्यांनी अलीकडेच एक ट्वीट करत रोहित पवार यांच्या ‘बारामती अॅग्रो’ कंपनीचा आपण अभ्यास करत असून लवकरच सविस्तर अहवाल सादर करू, असा धमकीवजा इशारा दिला होता. यावरून राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी…

Read More

bjp mohit kamboj mocks ncp rohit pawar nawab malik on hdil pmc bank scam

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते मोहीत कंबोज हे चर्चेत आले आहेत. महाविकास आघाडीतील नेतेमंडळींवर मोहीत कंबोत सात्याने टीका करत असताना आता त्यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या दिशेने वळवला आहे. मोहीत कंबोज यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून रोहित पवार यांना लक्ष्य करत रविवारी सकाळी तीन ट्वीट केले आहेत. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी त्यांनी…

Read More

“…म्हणून गोविंदांना ५ टक्के आरक्षण” मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर रोहित पवारांकडून शंका उपस्थित | NCP leader rohit pawar on Cm eknath shinde announcement 5 percent reservation for govinda rmm 97

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर दहीहंडी पथकातील गोविंदांना शासकीय नोकऱ्यांमध्ये खेळाडू कोट्यातून पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर अनेक राजकीय नेत्यांकडून आक्षेप नोंदवण्यात आला आहे. “मुख्यमंत्र्यांनी भावनिक होऊन निर्णय घ्यायचे नसतात” असा टोला विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला…

Read More

मुख्यमंत्री शिंदे निती आयोगाच्या फोटोत शेवटच्या रांगेत : उदय सामंत म्हणतात, “…ते कोणाला दिसलं नाही हे आपलं दुर्दैव” | Uday Samant Reacts on Rohit Pawar Tweet Saying its Insult of Maharashtra to Make Eknath Shinde Stand in last row during photo of Niti Aayog meet scsg 91

[ad_1] नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या रविवारी झालेल्या बैठकीमधील एक फोटो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या बैठकीला उपस्थित असणाऱ्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांचा हा फोटो असून या फोटोत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अगदी शेवटच्या रांगेत उभे असल्याचं दिसत आहे. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी…

Read More

“पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तिसरा डोळा कधी उघडत नाही” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून रोहित पवारांचं नितेश राणेंवर टीकास्र! | NCP mla rohit pawar on bjp leader nitesh rane rmm 97

[ad_1] भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिल्याच्या कारणातून अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील तरुणाला मारहाण झाल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. तसेच आमच्या देव-देवतांचा होणारा अपमान आणि आमच्या लोकांवर होणारे हल्ले सहन करणार नाही. आमच्या लोकांच्या संरक्षणासाठी…

Read More

राज्यपाल कोश्यारींच्या ‘मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती’ या विधानावरुन रोहित पवारांची टीका; म्हणाले, “मोदी हे…” | Rohit Pawar Slams governor bhagat singh koshyari for saying there was no value to indians before Modi being PM scsg 91

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि पक्षाचे अध्यश शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर टीका केली आहे. ‘मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती,’ या राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी समाज माध्यमावरुन आपलं मत व्यक्त करताना राज्यपालांना लक्ष्य केलं आहे. राज्यपाल नेमकं काय आणि कुठे म्हणाले?आपण देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल…

Read More

…म्हणून एकनाथ शिंदेंनी राजकारण सोडण्यासंदर्भातील ‘ते’ वक्तव्य केलं असावं; रोहित पवारांनी सांगितलं संभाव्य कारण | Rohit Pawar on why cm eknath shinde must have comment about quitting politics scsg 91

[ad_1] राज्यामध्ये सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षासंदर्भात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी आपली मतं व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘मोठे नेते’ असा केला आहे. राज्यामध्ये २१ जूनपासून सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये आपली भूमिका मांडताना या राजकीय घडामोडींबद्दलची आपली मतं व्यक्त केली….

Read More

शिंदे गटाकडून शरद पवार, अजित पवारांवर का टीका केली जातेय?; रोहित पवार उत्तर देताना म्हणाले, “त्यांच्यावर खापर फोडलं तर…” | Rohit Pawar on Why Eknath Shinde Supporter Rebel MLA Group criticizing Sharad Pawar for Failure of MVA Government scsg 91

[ad_1] राज्यामध्ये मागील महिन्याभरापासून सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. रोहित यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन करणाऱ्या गटाकडून पवार कुटुंबियांना का लक्ष्य केलं जातंय याबद्दल भाष्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिल्ल्या मुलाखतीमध्ये महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर गटाकडून…

Read More