Headlines

rohit pawar reply ram shinde over baramati agro sugar factory investigation ssa 97

[ad_1] राज्यातील यंदाचा ऊस गळीत हंगाम १५ ऑक्टोंबरपासून सुरु करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. तरीही रोहित पवार यांच्याशी निगडीत असलेल्या इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथील बारामती अॅग्रो कारखान्याने त्यापूर्वीच हंगाम सुरु केला होता. हा सरकारच्या आदेशाचा भंग असल्याने कारखान्याच्या संचलकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपा नेते राम शिंदे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली…

Read More