Roger Federerच्या निवृत्तीवर हंसल मेहतांनी केलं असं की, चाहत्यांना राग अनावर..
[ad_1] Hansal Mehta Tweet On Roger Federer Retierment: प्रसिद्ध टेनिस स्टार रॉजर फेडररने(Roger Federer) जेव्हा निवृत्तीची घोषणा केली तेव्हा जगभरातील टेनिस प्रेमी खूप दुःखी झाले. रॉजर फेडररने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना निवृत्तीची (Retirement) माहिती दिली.त्याच्या निवृत्तीची बातमी ऐकून प्रत्येक स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या . मात्र एका मोठ्या व्यक्तीने असं काही केलं कि चाहते…