Headlines

Team India चा स्टार खेळाडू दोनदा अडकला होता लग्न बंधनात, जाणून घ्या रंजक लव्हस्टोरी

[ad_1] मुंबई : टीम इंडिया टी20 वर्ल्डकप (T20 World Cup) आधी ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकाशी भिडणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचं (Team India)  लक्ष आता या दोन्ही संघाच्या सामन्यावर असणार आहे.या दरम्यानचं एका स्टार खेळाडूने दोनदा लग्न केल्याची बातमी समोर आली आहे.त्यामुळे नेमका हा खेळाडू कोण आहे? अशी चर्चा सुरू झाली आहे.  टी20 वर्ल्डकपसाठी (T20 World…

Read More