Headlines

Oscar Awards 2024 Oppenheimer : ऑस्कर 2024 मध्ये ‘ओपनहायमर’ चा डंका, 1 नाही 2 नाही तब्बल 7 पुरस्कार

[ad_1] Oscar Awards 2024 Oppenheimer : ऑस्कर 2024 पुरस्कार सोहळ्याकडे सगळ्यांचे लक्ष होते. त्यात कोणत्या कलाकारांना पुरस्कार मिळणार हे जाणून घेण्याची सगळ्यांना फार उत्सुकता होती. अखेर हा पुरस्कार सोहळा पार पडला असून विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या सगळ्यात ‘ओपनहायमर’ या चित्रपटानं सगळ्यात जास्त पुरस्कार पटाकवले आहेत. किलियन मर्फीच्या ‘ओपनहायमर’नं फक्त उत्त्कृष्ट अभिनेता नाही…

Read More