Headlines

लेकाला डबलसिट घेऊन जाण्यासाठी बापाची भन्नाट आयडिया, रितेश देशमुखने शेअर केला व्हिडिओ

[ad_1] Riteish Deshmukh Viral Video: मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. अभिनेत्री जिनीलिया देशमुखसोबतचे त्याचे व्हिडिओही चांगलेच गाजतात. अशातच रितेशने एक व्हिडिओ शेअर केला आहे. रितेशने शेअर केलेल्या या व्हिडिओवर एकापेक्षा एक भन्नाट कमेंट आल्या आहे. तर, सोशल मीडियावरही हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.  रितेशने एक्स (ट्विटर)वर हा व्हिडिओ…

Read More