Headlines

‘तुम्हाला घट्ट मिठी मारायचीये बाबा’; विलासरावांच्या आठवणीने गहिवरला रितेश

[ad_1] मुंबई : हिंदी कलाविश्वात गाजलेलं मराठमोळं नाव आणि सर्वांच्याच मनावर राज्य करणारा अभिनेता अशी रितेश देशमुखची ओळख. रितेशची नव्यानं ओळख करुन देण्याची गरज नाही. एक अभिनेता म्हणून तो जितका संपन्न आहे, तितकाच तो एक व्यक्ती म्हणूनही कायमच सर्वांची मनं जिंकत असतो.  एक मुलगा, एक पती, एक पिता आणि एक भाऊ अशा प्रत्येक भूमिकेला रितेश…

Read More