Headlines

शिवसेनेचं चिन्हं गोठवण्याबाबत Riteish Deshmukh ची मोठी प्रतिक्रिया

[ad_1] मुंबई : सध्या महाराष्ट्रातल्या घडमोडी इतक्या रंगल्या आहेत, की राजकारणात (politics) पुढच्या क्षणाला काय होईल याबाबत बॉलिवूडला देखील उत्सुकता आहे. अभिनेता रितेश आणि जेनेलियानं (Genelia Deshmukh) नाशिकमध्ये हजेरी लावली. यावेळी सध्याच्या राजकीय घडामोडीबद्दल रितेश देशमुख (Riteish Deshmukh) विचारलं असता त्यानं याबाबत आपल्यालाही उत्सुकता असल्याचं सांगितलंय.  काय म्हणाला रितेश देशमुख ?  (Riteish Deshmukh reaction on…

Read More