Headlines

जिनिलियाला डोकं नाही? पत्नी विषयी असं का म्हणाला रितेश देशमुख, पाहा Video

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रितेश हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत रितेश चाहत्यांच्या संपर्कात राहतो. रितेश त्याची पत्नी जिनिलिया (Genelia Deshmukh) यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. नुकतंच रितेशनं जिनिलियासोबत एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला…

Read More