Headlines

गणपतीच्या आगमणासोबत रितेश-जिनिलियाच्या घरी ‘या’ पाहूण्यानं केली एण्ट्री

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि पत्नी जिनिलिया (Genelia) यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. सोशल मीडियावर रितेश आणि जिनिलिया दोघेही सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  रितेश आणि जिनिलियाचा हा व्हिडीओ…

Read More