Headlines

कुबड्या पकडून चालणाऱ्या Rishabh Pant च्या Photo वर Urvashi Rautela ची कमेंट; म्हणाली, “माझ्या…”

[ad_1] Urvashi Rautela Reaction on Rishabh Pant: टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या रिकव्हरी फेजमध्ये आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या भीषण कार अपघातामध्ये (Rishabh Pant Car Accident) जखमी झाल्यापासून पंत क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. या कार अपघातामध्ये पंत थोडक्यात वाचला होता. भरधाव वेगातील आलीशान गाडीला आग लागल्याने पंत जबर जखमी…

Read More