Headlines

Urvashi Rautela ने ऋषभ पंतसाठी ठेवला करवा चौथ?, म्हणते, ‘आयुष्यभराची साथ…’

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंत (rishabh pant) यांच नाव एकमेकांशी नेहमीच जोडलं जात. या दोघांमध्ये अफेअर सुरु असल्याची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर सुरु असते. आता पुन्हा एकदा एक अशीच चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) ऋषभसाठी करवा चौथचा उपवास ठेवल्याचं बोललं जात…

Read More